५ बेस्ट तामिळ स्नॅक्स डिशेस

तामिळ जेवण म्हणजे केवळ डोसा-उत्तपम नव्हे. चविष्ट तामिळ व्यंजनांची माहिती आपल्याला मिळावी यासाठी खास घेऊन आलो आहोत प्रसिद्ध तामिळ स्नॅक्स.
 १. तक्कलाई डोसा (टोमॅटो डोसा)


 डोसाप्रेमींसाठी तामिळमध्ये अनेक प्रकारचे डोसे खाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक आहे तलक्काई म्हणजेच टोमॅटो डोसा. नारळाची चटणी किंवा आल्याची चटणीबरोबर हा डोसा फारच छान लागतो.

२. म्हैसुर बोंडा


मैद्याच्या बॅटरपासून बनविलेले बोंडा फारच प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतातील लोकांचे हे सकाळच्या न्याहरीसाठी प्रमुख अन्न आहे. नारळाची चटणी, आल्याची चटणी किंवा सांबारसोबत हा बोंडा फारच छान लागतो.
हो बोंडा गरमागरम असल्यास फारच छान लागतो.

३. बेक्ड पोपॅटोज् विथ ब्रोकोली अॅण्ड रेड पेपर


बटाटे हे लोहाचे एक उत्तम स्त्रोत आहे. गर्भावस्थेत स्त्रियांना फॉलिक अॅसिड आणि लोहाची सर्वात जास्त गरज असते. बटाटे नीट धुवून त्याची साले न काढता शिजविले तर त्याची चव जास्त चांगली लागते.   
ब्रोकोलीमध्ये फॉलिक अॅसिड तसेच जास्त फायबर असतात. ब्रोकोली खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीही वाढते त्यामुळे आता ही डिश खाऊ नये याचे काहीच कारण तुमच्याकडे नसणार. तर ट्राय  करा ही रेसिपी.

४. रॉ बनाना वारुवल (कच्च्या केळीची भाजी)तोंडाला पाणी आणणारे तामिळ स्टाईल कच्चे केळी फ्राय फारच टेस्टी लागतात. ही डिश चपाती, फुलका अथवा भाताबरोबर छान लागते.
पोटाच्या तक्रारीसाठी ही डिश फारच गुणकारी आहे.

५. वालापू वडा


केळफुलाला आयुर्वेदात फार महत्त्वाचे स्थान आहे. उत्तम आरोग्यासाठी केळफुल खावे असा सल्लाही दिला जातो. चना डाळ आणि केळफुलपासून बनविण्यात येणारी डिश फार छान लागते.
याच पदार्थांपासून बनविण्यात येणारा हा वालापू वडा एकदा तरी नक्की ट्राय करा.

अन्य रेसिपीगाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore

लोकप्रिय रेसिपी


Playचिकन करि विथ लिक पाई
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
Playकॅरेट कार्डमॉम जींजर सुप
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
Playशेफर्ड पाई
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore

Playचिकन करि विथ लिक पाई
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
Playग्रीन चिली आणि कोरीएंडर लॅम्ब बर्गर
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore
Playकॅरेट कार्डमॉम जींजर सुप
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore