टॉप ५ कॉन्टीनेन्टल स्नॅक्स पदार्थ

जरा हटके आणि नाविन्यपूर्ण असे अनेक पदार्थ आपल्याला कॉन्टीनेन्टल रेसिपीमध्ये पाहायला मिळतील. चीज-बटर यांचा मोठ्या प्रमाणात समावेश या पदार्थांत करण्यात येतो. खाली दिलेल्या ५ रेसिपी हे बेस्ट स्नॅक्स रेसिपी आहेत. पाहा आणि या वीकेंडला यातील एखादा पदार्थ तरी नक्की बनवा.
१. बेक्ड स्वीट पोटॅटो फ्राईज इन सोर क्रिम डीप


रताळे हे अँटीऑक्सिडंटचे उत्तम स्त्रोत आहे. बेक केल्यामुळे यातील पोषकतत्वे तसेच राहतात. बेक्ड स्वीट पोटॅटो फ्राईज इन सोर क्रिम डीप बनविण्यास सोपे आहे. घरातील लहान मुलांना खूश करायचे असेल तर हे नक्की बनवा

२. गार्लिक स्पेगेटी बेकवीकेंडला काहीतरी हटके पदार्थ ट्राय करुन घरच्यांना खूश करण्याची तुमची इच्छा असेल तर गार्लिक स्पेगेटी बेक हा एकदम योग्य पर्याय आहे.

३. चिजी पास्ता विथ इटालियन सॉसेजेस


पास्ताप्रेमींसाठी पूर्णपणे इटालियन पद्धतीने तयार करण्यात येणारा पास्ता म्हणजे चिजी पास्ता विथ टोमॅटो अॅण्ड इटालियन सॉसेजेस म्हणजे पर्वणीच.

४. कॉर्न अँड चीज बॉल्स


पार्टीसाठी किंवा घरी पाहुणे आले असल्यास तुम्ही ही ऑल टाईम फेव्हरेट रेसिपी बनवू शकता. अतिशय कमी वेळात आणि साहित्यात ही रेसिपी तयार होते.

५. गार्लिक चीज पुल अपार्ट ब्रेडघरी मेजवानीला आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा सुट्टीच्या दिवशी मुलांसाठी बनविण्यासाठी एक उत्तम स्नॅक्स रेसिपी आहे. पाहताच तोंडाला पाणी येईल इतकी ही डिश छान दिसते. 
अन्य रेसिपीकुरकुरीत भाज्यांचे आंबट-गोड मिश्रण म्हणजे शेजवानMore
उन्हाळा तोंडावर आलेला असताना काही खास पदार्थ खाण्याचीMore
कोकणी खाद्यसंस्कृतीतील अजून एक रुचकर पदार्थ आहे तो म्हणजेMore
दिसायला ओबडधोबड दिसणाऱ्या सूरणाची भाजी तितकी खावीशी वाटतMore
आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्पेशल फिश डिश रोहु फिशMore

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Data