टॉप ५ उत्तर भारतीय गोड पदार्थ

भारताच्या उत्तरीय भागातील अनेक राज्यांमध्ये खाण्याच्या पदार्थांमध्ये खूपच विविधता दिसून येते. त्यात राजस्थान, काश्मिर, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांत पाहाल तर एकाहून एक पदार्थ खाण्यासाठी असतात. त्यातच जर गोड पदार्थ असेल तर मग वाट कसली पाहताय. जाणून घ्या टॉप ५ उत्तर भारतीय गोड पदार्थ.
१. राजस्थानी चुरमा


राजस्थानमध्ये सर्वाधिक बनविली जाणारी ही स्वीट डिश चवीला उत्तम तर आहेच पण तेवढीच पौष्टीकही आहे. या चुरम्याचे तुम्ही लाडू करुनही खाऊ शकता.

२. गुलाब शकरी


राजस्थानातील लग्नसमारंभ, लहान-मोठी पार्टी अथवा सणाच्या वेळी गुलाब शकरी ही स्वीटडिश हमखास असतेच. बनविण्यास सोपी आणि लोकप्रिय अशी ही स्वीटडिश खूपच छान लागते.

३. मक्खन वडे


मक्खन वडे म्हणजेच बालुशाही मिठाई. ही डिश मुळतः राजस्थानाची आहे. कमी साहित्यात आणि कमी वेळात ही रेसिपी बनून तयार होते.

४. माव्याची गोड कचोरीगोड पदार्थ म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी येते. खास सणावारानिमित्त किंवा कधीही बनवता येऊ शकते अशी माव्याची कचोरी तुम्ही सहजगत्या घरी बनवू शकतात.


५. काश्मिरी फिरणी


फिरुन काश्मिरमधील प्रसिद्ध स्वीटडिश आहे. या डिशला 'फिरणी' असेही म्हणतात.

अन्य रेसिपीimage
तिखट झणझणीत मटन बनवण्यासाठी हे रेसिपी नक्कीच ट्रायMore
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Data