प्रसिद्ध कोकणी सी-फुड डिश नक्कीच करुन पाहावे असेच..

कोकण म्हटले की, आठवते सुंदर समुद्रकिनारा आणि तेथील मत्स्याहार. चवीला अत्यंत रुचकर आणि नारळाच्या स्वादाचा तडका आपल्याला येथील प्रत्येक पदार्थात पाहायला मिळेल. तर पाहा कोकणातील प्रसिद्ध असे सी-फुड डिशेस.
चिली प्रॉन्स


चिली पनीर, चिली मशरुम हे आपले आवडते पदार्थ असतील तर यावेळी नक्की ट्राय करा चिली प्रॉन्स.


कोकणी प्रॉन्स भात


कोकणी पदार्थ म्हटले की अगोदर डोळ्यासमोर येते विविध प्रकारचे सी-फुड. त्यातच तो कोळंबीचा पदार्थ असेल तर मग तुम्ही जेवणानंतर तुमची बोटे नक्कीच चाटणार...


प्रॉन्स बलचाओ


व्हिनेगर हा कुठल्याही पदार्थाला कडकपणा आणि आंबट चव देण्यासाठी वापरला जातो. याचाच वापर करुन बनविलेला प्रॉन्स बालचाऊ तिखट आणि आंबट पदार्थ आहे. चटकदार प्रॉन्स बलचाओ नावाप्रमाणे वाटतो तितका अवघड नाही.

अन्य रेसिपीimage
तिखट झणझणीत मटन बनवण्यासाठी हे रेसिपी नक्कीच ट्रायMore
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Data