टॉप ५ कर्नाटकी स्पेशल स्नॅक्स रेसिपीज्

कर्नाटकातील या टॉप ५ रेसिपीज पाहा आणि नक्की करुन पाहा.
चिली एग्स


आपण चिली पनीर, चिली मशरुम तर खाल्लेच असेल. त्याचप्रकारे बनविले गेलेले चिली एग्ज कसे बनवावे

अंडा पकोडाभजी खासकरुन जर ती अंड्यांची असतील तर ती चविष्ट असणारच यात शंका नाही. तर आज पाहूया अंडा पकोडा कसा बनवावा. या वीकेंडला आपल्या मित्रांसोबत चहासोबत अंडा पकोडा नक्की बनवा.


शिमला मिरची-चीज सँडविच


हॉटेलमध्ये गेल्यावर सँडविचचे अनेक प्रकार आपल्याला मेनुकार्डवर दिसतात. पण त्याच प्रकारचे सँडविच आपण आपल्या घरीही बनवू शकतो. तर पाहा कसे बनवावे शिमला मिरची- चीज सँडविच.

अंडा पफ


बेकरीमधील पफ सर्वांच्याच आवडीचा असतो. आता हाच एग पफ घरच्या घरी कसा बनवणेही सोपे असते.

कॉर्न मशरुम सँडविच


कॉर्न-मशरुम सँडविच हे बनविण्यास अत्यंत सोपे आणि चवीलाही रुचकर लागते.  सायंकाळचा नाश्ता म्हणून ही डिश नक्की करुन पाहा.
अन्य रेसिपीगाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore
image
घरच्या घरी आपण अतिशय सोप्या पद्धतीने हा चीजीMore

लोकप्रिय रेसिपी


Playचिकन करि विथ लिक पाई
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
Playकॅरेट कार्डमॉम जींजर सुप
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
Playशेफर्ड पाई
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore

Playचिकन करि विथ लिक पाई
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
Playग्रीन चिली आणि कोरीएंडर लॅम्ब बर्गर
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore
Playकॅरेट कार्डमॉम जींजर सुप
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore