हे ५ भात रेसिपीज आहे सर्वांच्याच आवडीचे !

भारतात असे एकही राज्य नाही जेथे जेवणात भात वापरला जात नाही. भार हे भारतीयांच्या प्रमुख अन्नापैकी एक आहे ज्याशिवाय आपले जेवण अपूर्ण आहे. पाहा भात बनविण्याच्या विविध पद्धतीपैकी एक पद्धत.
१. बिसीबेले बाथ


कर्नाटकमध्ये बिसीबेले बाथ हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. बिसीबेले म्हणजे गरम तांदूळ-दाळीची खिचडी असा कन्नडमध्ये या डिशचा अर्थ आहे. बिसी म्हणजे गरम, बेले म्हणजे डाळ आणि बाथ म्हणजे राईस असे याचे भाषांतर आहे.

२. वांगी भात


कर्नाटकातील पारंपरिक पद्धतीने बनविला जाणारा हा वांगीभात नक्की ट्राय करा. खास रेसिपी तुमच्यासाठी.

३. कैरीचा भात


आंबट कैरीपासून बनविण्यात आलेला हा भात उन्हाळ्यासाठी पर्वणीच. यावेळी घरी आलेल्या पाहुण्यांना ही डिश नक्कीच आवडेल. पोटाच्या तक्रारी आणि आरोग्यासाठी हा भात एकदातरी नक्की बनवा.

४. कोळंबी भात


प्रोटीन आणि कोलेस्टेरॉलने युक्त असलेल्या कोळंबीचा रस्सा म्हणजे सीफुड प्रेमींचा जीव की प्राण. पण या कोळंबीच्या भाताची चव तुम्ही अजूनही चाखली नसेल तर आजच बनवा कोळंबी भात.

५. मसाला भात


मसाला भात हा प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने बनविला जातो पण महाराष्ट्रीयन पद्धतीने बनविलेला मसाला भात आणि त्यावर गरमागरम तूप इतके असेल तर तुमचा बेत बनला असे समजा. पाहा रेसिपी कसा बनवावा मसाला भात.

अन्य रेसिपीगाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore
image
घरच्या घरी आपण अतिशय सोप्या पद्धतीने हा चीजीMore

लोकप्रिय रेसिपी


Playचिकन करि विथ लिक पाई
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
Playकॅरेट कार्डमॉम जींजर सुप
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
Playशेफर्ड पाई
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore

Playचिकन करि विथ लिक पाई
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
Playग्रीन चिली आणि कोरीएंडर लॅम्ब बर्गर
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore
Playकॅरेट कार्डमॉम जींजर सुप
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore