५ चटपटीत डिप्स रेसिपी

घरात पार्टी असेल तर आपण चटपटीत स्नॅक्स तर बनवितोच. वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स सर्वांनाच आवडतात. पण स्नॅक्स असेल तर त्यासोबत डिप्स असायलाच हवे. कारण त्यामुळेच स्नॅक्सची जास्त चव वाढते. त्यासाठीच खाली दिलेले काही डिप्स यावेळेस पार्टीसाठी नक्की ट्राय करा.
१. फ्रेंच ओनियन डिपबनविण्यास अत्यंत सोपे असे फ्रेंच ओनियन डिप फारच चविष्ट लागते. बटाट्याच्या वेफर्सबरोबर हे डिप्स छान लागतात. त्यामुळे जेव्हापण बटाट्याचे वेफर्स खाल तेव्हा फ्रेंट ओनियन डिप बनविण्यास विसरु नका.


२. बेक्ड ब्रोकोली पार्मिशन डिपब्रोकोली ही भाजी अनेक पोषणतत्वांनी युक्त आहे. याचा वापर करुन बनविलेले बेक्ड ब्रोकोली पार्मिशन डिप तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. ब्रोकोली ही भाजी तुमची मुले खाण्याचा कंटाळा करत असतील तर हे नक्कीच करुन पाहा. कारण हे टेस्टी आणि हेल्दीचे उत्तम कॉम्बिनेशन आहे.

३. चीज डिप


चीज सर्वांनाच आवडते. खासकरुन पिझ्झासोबत फार छान लागते. पिझ्झाच नव्हे तर इतर अनेक स्नॅक्ससोबत चीज डिप छान लागते. हे डिप चीज, मैदा आणि दुधापासून बनविले जाते.

नाचोज आणि पिझ्झा यासोबत तर हे चीज असायलाच हवे.

४. जालपीने डिप


केवळ ५ मिनिटात बनविता येणारे हे चीज डिप ब्रेड, क्रॅकर किंवा चिप्सबरोबर छान लागते. नाईट आऊट किंवा मुव्ही डेट असेल तर जालपीनो डिप बनवून तुमच्या मित्र-मैत्रिणींना, परिवाराला खूश करण्यास विसरु नका.

५. मायोनीजफास्ट फुड प्रेमी या डिप प्रकाराला तर नक्कीच ओळखत असतील. बर्गर, हॉट डॉग, पिझ्झा आणि सँडविचसोबत हे डिप् फार छान लागते. घरी हे बनवायचे असतील तर आपल्याला केवळ १-२ मिनिटे लागतील.
तर आजच मायोनीज बनवा आणि तुमच्या डिशला अजून स्वादिष्ट बनवा.

अन्य रेसिपीउन्हाळा तोंडावर आलेला असताना काही खास पदार्थ खाण्याचीMore
कोकणी खाद्यसंस्कृतीतील अजून एक रुचकर पदार्थ आहे तो म्हणजेMore
दिसायला ओबडधोबड दिसणाऱ्या सूरणाची भाजी तितकी खावीशी वाटतMore
image
आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्पेशल फिश डिश रोहु फिशMore
image
'काय नेहमी नेहमी तेच बनवतेस' असा शेरा बऱ्याचMore

लोकप्रिय रेसिपी


Playशेवयांची खीर
घरच्या घरी स्वादिष्ट शेवयांची खीर बनवायची सोपी रेसिपी.
Playमुगदाळीचा हलवा
हलव्याचे नाव जरी एखाद्याने घेतले तर लगेच हलवाप्रेमींच्याMore
Playसॉल्टेड कॅरमल सेवइया
वेगवेगळ्या सणाच्या दिवशी घरामध्ये गोड पदार्थMore
Playब्रेड आणि बटर पुडिंग
गोड प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत ब्रे़ड पासुनMore
Playबेकन पराठा
बेकन पराठा हा गव्हाच्या पीठ यात मिक्स करुन त्याची रोटी लाटूनMore

Playमालवणी स्टाईल उसळ
मालवणी पद्धतीच्या भाज्या म्हटल्या की त्यात जवळपासMore
Playएग फ्राईड राईस
कमी वेळात बनविला जाणारा, साधा-सोपा आणि पौष्टिक हे तिन्हीMore
Playकेळ्याचा हलवा
घरात पिकलेल्या केळी असतील तर आपण ते फेकून देतो. पण आताMore
Playमालवणी आंबे डाळ
उन्हाळा तोंडावर आलेला असताना काही खास पदार्थ खाण्याचीMore