५ प्रसिद्ध चटणी रेसिपीज्

पराठा किंवा डोसा बनवायचा तुम्ही विचार करत असाल तर त्यासोबत कोणती चटणी बनवावी हासुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. चटणीमुळे बनविलेल्या पदार्थाला एक वेगळाच स्वाद येतो जो नुसता पराठा, डोसा खाल्ल्याने येणार नाही. तर पाहा ५ अशा कोणत्या प्रसिद्ध चटण्या आहेत ते पाहा आणि नक्की बनवा.
१. टमाटे-लसणाची चटणी


कितीही साग्रसंगीत स्वयंपाक असला तरी चटणीशिवाय तो अपूर्णच.... टोमॅटो अॅण्ड गार्लिक चटणीचे वैशिष्टय म्हणजे ही पटकन तयार होते. तसेच जेवणात पोळीबरोबर तर न्याहारीत इडली, डोसा, पराठा व पोंगल बरोबर खाता येते. तसेच सॅण्डवीच

२. कांदा-कैरीची चटणी


उन्हाळा हा कैरीचा मोसम असल्याने कैरी वापरून वेगवेगळया प्रकारच्या चटण्या करण्याची प्रथा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आहे. येथे आपण शिकणार आहोत कैरी आणि कांद्याची चटणी ज्याला अनेकजण कांदा कैरीची चटणी असेही म्हणतात.  

३. राजस्थान स्पेशल लसुणची चटणी


आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत राजस्थानची स्पेशल झणझणीत लसूण चटणी. तिखट खाण्याची आवड असणाऱ्यांना नक्कीच आवडेल हा पदार्थ. तर वाचा कशी बनवावी लसूण चटणी.

४. शेंगदाण्याची चटणी


नारळ आणि शेंगदाण्यापासून बनविण्यात येणारी चटणी चवीला खूप स्वादिष्ट आहे. या चटणीला कर्नाटकात कडलेकाय चटणी म्हटले जाते.

५. प्लास्टीक चटणी (पपईची चटणी)


अनेक लोकांसाठी जेवण बनविणे फार कठिण काम असते. अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनविणे हे त्यामध्ये सर्वात अवघड वाटते. त्यात प्रत्येक पदार्थ हा टेस्टी बनलाच पाहिजे असेही आपणास वाटत असते. पपईची चटणी एक असा पदार्थ आहे जो कमी वेळेत बनतो शिवाय चटणीच्या अप्रतिम स्वादामुळे तो सर्वांना आवडेलदेखील.
 
नवीनच चटणी बनवायला शिकणाऱ्यांनी या पदार्थापासून सुरुवात केली तर उत्तम.
 
अन्य रेसिपीगाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore
image
घरच्या घरी आपण अतिशय सोप्या पद्धतीने हा चीजीMore

लोकप्रिय रेसिपी


Playचिकन करि विथ लिक पाई
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
Playकॅरेट कार्डमॉम जींजर सुप
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
Playशेफर्ड पाई
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore

Playचिकन करि विथ लिक पाई
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
Playग्रीन चिली आणि कोरीएंडर लॅम्ब बर्गर
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore
Playकॅरेट कार्डमॉम जींजर सुप
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore