५ चविष्ट सॉस रेसिपी

उत्तम सॉस तुमच्या डिशचे पूर्ण चवच पलटवू शकतो. त्यामुळे तुमचा सॉस चविष्ट बनणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठीच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत साधे-सोपे आणि एकदम चटपटीत सॉस रेसिपीज्. पाहा आणि नक्की बनवून पाहा.
१. टोमॅटो सॉस

टोमॅटो सॉस आपण सहसा बाजारातून विकत आणतो. पण आपल्याला माहित नसेल पण हा सॉस घरी बनविणे फार सोपे आहे. हा सॉस आपण बनविणार आहोत तो पास्ता सॉस, पिझ्झा सॉस म्हणूनही आपण वापरु शकतात.

२. मशरुम सॉस

मशरुम सॉस म्हणजे मशरुमची ग्रेवी. फार कमी वेळात तयार होणारी हा सॉस फारच चवदार लागतो. शिवाय मशरुम हे चांगल्या आरोग्यासाठी खावे असा सल्ला डॉक्टरही देतात.
पिझ्झा आणि पास्तासोबत हा सॉस नक्की बनवावा असाच.

३. चीज सॉस

चीज सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. पदार्थाला त्वरीत चांगली चव देण्याची ताकद चीजमध्ये आहे. त्यामुळे कोणताही स्नॅक्स असो त्याबरोबर चीज सॉस बनविणे उत्तम आहे.

४. कोथिंबिरीचा सॉस

कोथिंबीर हा भारतीय पदार्थात वापरला जाणारा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. कुठल्याही बाजारात सहजपणे उपलब्ध होणारी कोथिंबीर आहारात वापरणे आरोग्यासाठीही चांगले असते आणि पदार्थाला वेगळीच चव येते.

कोथिंबीरीचा सॉस बनविणे फारच सोपे आहे. पराठे, थालीपीठ यांसोबत कोथिंबीरीचा सॉस बनविल्यास तु्मच्या पदार्थाची चव छान लागेल.

५. शेंगदाण्याचा सॉस

शेंगदाण्याचा सॉस हा मुळचा थाई पदार्थ आहे. चवीला थोडी तिखट लागणारा हा सॉस चिकन, कोळंबी, पास्ता आणि पिझ्झाबरोबर फारच छान लागतो.

तर शेंगदाण्याचा हा सॉस नक्की बनवा.

अन्य रेसिपीउन्हाळा तोंडावर आलेला असताना काही खास पदार्थ खाण्याचीMore
कोकणी खाद्यसंस्कृतीतील अजून एक रुचकर पदार्थ आहे तो म्हणजेMore
दिसायला ओबडधोबड दिसणाऱ्या सूरणाची भाजी तितकी खावीशी वाटतMore
image
आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्पेशल फिश डिश रोहु फिशMore
image
'काय नेहमी नेहमी तेच बनवतेस' असा शेरा बऱ्याचMore

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Data