वुमन डे स्पेशल रेसिपी: रहा हेल्दी, खा हेल्दी,

महिन्यातील 'त्या' कठीण दिवसात महिला शारीरिक तसेच मानसिक रुपाने कमजोर होतात. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी महिलांना प्रोटीन आणि फायबर आणि लोहाची जास्त गरज असते. तर आज ईनाडू इंडिया फुड पोर्टल आपल्यासाठी घेऊन आले आहे हेल्दी आणि टेस्टी रेसिपी.
स्पिनच फ्रिटाटा(Spinach Frittata) पालकामधील लोहाचे प्रमाण शरीरासाठी अतिशय आवश्यक असते.  पालकमध्ये विटामिन के, बी६, सी, बी१ यांचे भुरपूर प्रमाण असते. पालकपासून आपण सूप, भाजी अथवा अन्य स्नॅक्स पदार्थही खाऊ शकतात. अशीच एक रेसिपी आहे स्पिनच फ्रिटाटा.

चिकपी सॅलडजेवणात सॅलड खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. कारण कमी कॅलरी आणि भरपूर उर्जा आपल्याला सॅलडपासून मिळते. बनविण्यास सोपे आणि आपल्याला आवडतील त्या भाज्या वापरुन आपण सॅलड बनवू शकतो. त्यापैकीच एक आहे चिकपी सॅलड.


ग्रेनोला बार(Granola Bars)महिलांसाठी ओट्स फार महत्त्वाचे मानले जातात. जर खाण्यामध्ये टेस्टी, हेल्दी आणि गोड असे सर्वच खाण्याची इच्छा असेल तर ग्रेनोला बार जरुर बनवावा.

ब्रेकफास्‍ट बुरीटो (breakfast burritos)सकाळची न्याहारी दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणापेक्षा फार महत्त्वाची असते. त्यामुळे काहीही झाले तरी सकाळची न्याहारी करणे कधी टाळू नये. ब्रेकफास्चट ब्युरीटो असाच एक हेल्दी नाश्त्याचा प्रकार आहे. तर पाहा ही खास रेसिपी.

कॉर्न भेल(Corn Bhel)


 
चटपटीत भेळ तर प्रत्येक मुलीचा जीव की प्राण. पण याच भेळीमध्ये कॉर्न टाकून त्याला हेल्दी तडका आपण देऊ शकतो. सायंकाळच्या वेळी भूक लागली तर स्नॅक्स म्हणून झटपट आपण ही भेळ बनवू शकतो. पाहा रेसिपी.
 
अन्य रेसिपीगाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore
image
घरच्या घरी आपण अतिशय सोप्या पद्धतीने हा चीजीMore

लोकप्रिय रेसिपी


Playचिकन करि विथ लिक पाई
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
Playकॅरेट कार्डमॉम जींजर सुप
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
Playशेफर्ड पाई
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore

Playचिकन करि विथ लिक पाई
मासांहारी प्रेमींनसाठी चिकन बनवण्याची एक नवीनMore
Playग्रीन चिली आणि कोरीएंडर लॅम्ब बर्गर
अतिशय चवीष्ट आणि आहारामध्ये गुणकारीMore
Playकॅरेट कार्डमॉम जींजर सुप
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore