तुम्ही इथे आहात: होमMoreकॉन्टिनेंटल
Cheese and Tomato Strata
रविवारच्या सकाळचा नाश्त्यामध्ये काहीतरी खास बनवायचे असेल तर नक्की ट्राय करा चीज अॅण्ड टोमॅटो स्ट्रट ही रेसिपी. बनविण्यास थेडा वेळ लागत असला तरी खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या वेळेचे 'चीज' झाल्याची जाणीव होईल. पाहा कसे बनवावे चीज अॅण्ड टोमॅटो स्ट्रट
Peanut Butter Fried Bread
अनेकदा आपण सकाळचा नाश्ता करण्याचे टाळतो. त्याचे एक मोठे कारण म्हणजे एकतर आपल्याकडे वेळ नसतो किंवा लवकर तयार होईल असा काही पर्याय नसतो. पण आता लवकर तयार होणारा टेस्टी नाश्त्याचा पर्याय आपणास देत आहोत. पाहा कसे बनवावे टेस्टी पीनट बटर फ्राईड ब्रेड.
Pasta with Pan Fried Mushrooms and Tomatoes
मशरुम, टोमॅटो आणि शिमला मिरची वापरुन बनवलेला फ्राईड पास्ता सर्वांनाच आवडेल असाच आहे. तर पाहा कशी बनवावी ही रेसिपी.
Egg in a hole
अंडे हा प्रकार न्याहरीसाठी सगळेच खाणे पसंत करतात. पण उकडलेले अंजे, आम्लेट यापेक्षा काही वेगळे खायचे असेल तर एग इन अ होल ही रेसिपी नक्की ट्राय करा.
Spanish Omelette
भूक लागल्यावर बटाटा आणि कांदा वापरुन तयार केलेले स्पॅनिश आम्लेट एक उत्तम पर्याय आहे. पाहा कसे बनवावे स्पॅनिश आम्लेट.
chicken clear soup
आजारपणात असो अथवा भूक नसेल तर काही हलके-फुलके खाण्या-पिण्याची इच्छा असो. चिकन सूप रेसिपी त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यासाठीच घेऊन आलो आहोत टेस्टी आणि हेल्दी चिकन सूपची रेसिपी.
अनेकदा आपण सकाळचा नाश्ता करण्याचे टाळतो. त्याचे एक मोठे कारण More
आजच्या आधुनिक काळात कामामुळे बऱ्याचदा जेवायलाही लोकांना वेळ नसतो. More
पॅनकेक बनवण्यासाठी सोपे आहेत शिवाय ते बनवायला वेळही कमी लागतो. More
मासेप्रेमींसाठी एक खास डिश आज आम्ही घेऊन आलो आहोत. ती म्हणजे More


कॉफी पॅनकेकलेमन चिकन


लोकप्रिय रेसिपी

No Data
No Data