तुम्ही इथे आहात: होमMoreकानडी
MavinkaI Chitranna
आंबट कैरीपासून बनविण्यात आलेला हा भात उन्हाळ्यासाठी पर्वणीच. यावेळी घरी आलेल्या पाहुण्यांना ही डिश नक्कीच आवडेल. तर पाहा कसा बनवावा कैरीचा भात.
coconut rice / tengenkai chitranna
कर्नाटकाच्या समुद्री भागावर राहणाऱ्या लोकांच्या प्रमुख अन्नात नारळाचा समावेश असतोच, कारण त्या ठिकाणी अनेक नारळाची झाडे आहेत. त्यामुळेच येथील पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नारळाचा वापर केला जातो. यातीलच एक पदार्थ आहे नारळी भात. पाहा कर्नाटकी पद्धतीने नारळीभात कसा बनवावा.
Vegetable Pulao
भारताच्या कोणत्यही कोपऱ्यात गेलात तरी तुम्हाला तिथे एक पदार्थ नक्की सापडेल तो म्हणजे व्हेजिटेबल पुलाव. घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल व्हेजिटेबल पुलाव कसा बनवावा, पाहा रेसिपी.
Keema methi
खीमा मेथी ही आंध्र प्रदेशची पारंपरिक डिश म्हणून ओळखली जाते. बकरीच्या मटणमध्ये यात मेथीच्या भाजीचाही वापर केलेला असल्यानेच याची चव जास्तच वाढते. या पदार्थात प्रोटीन तसेच आवश्यक तेवढेच कॅलरीज असल्याने खाण्यासाठी आणि चवीलाही तेवढीच उत्तम अशी ही रेसिपी आहे.
kokani Fish fry
नावावरून ही रेसिपी कदाचित महाराष्ट्रीयन रेसिपी असेल आपणास वाटत असेल पण खास कर्नाटकी पद्धतीने फिश फ्राय यात बनविण्यात आली आहे. पाहा कशी बनवावी कोकणी फिश फ्राय.
EGG BURJI
भूक लागल्यावर अंड्याचा सर्वात सोपा पदार्थ असोत तो म्हणजे अंड्याची भूर्जी. साध्या-सोप्या पद्धतीने अंडा भूर्जी कशी बनवावी पाहा रेसिपी.
bomidailla pulusu
मुळची कर्नाटकाची असलेली ही डिश बोमीडायला पुलुसू या नावाने ओळखली जाते. बोंडीडायला माश्यांपासून बनविलेली आंबट करी कशी बनवावी पाहा खास रेसिपी.
mysore chilly chicken
चिकनचे पदार्थ म्हणजे मांसाहारी खवय्यांना अतिशय प्रिय. चिकनमध्ये प्रोटीनचे उच्च प्रमाण असते, त्यात नारळ, काजू आणि इतर चविष्ट मसाल्यांचे मिश्रण टाकले तर त्याची चव अजूनच वाढते. मग नक्की ट्राय करा म्हैसूर चिली चिकनची ही रेसिपी.
Mutton Masala Fry coorg
मटणाची सर्वात सोपी आणि लवकर बनविता येणारी एक रेसिपी म्हणजे मटण मसाला फ्राय कुर्ग. ही रेसिपी पूर्णपणे ड्राय नसते त्यामुळेच आपण पोळी तसेच भाताबरोबरही हे खाऊ शकतो. वाचा कसे बनवावे मटण मसाला फ्राय कुर्ग.
सकाळी नाश्ता बनविण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर अंडे-ओट्सचा उपमा More
मशरुम-मटार करी ही डिश कशी बनवावी पाहा रेसिपी. More
खवा आणि माव्यापासून बनणारी ही स्वीटडिश तुम्ही कोणत्याही More
मशरुम हा एक पौष्टिक पदार्थ आहे. त्यातील मिनरल्स आणि प्रोटीनमुळे More


कर्नाटकी पुरणपोळी


बिसीबेले


अंडा पकोडा


चिकन

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Data