सोया डोसा

सोयामध्ये भरपुर प्रमाणात प्रोटीन असतात. अशा सोयापासून बनविण्यात येणारा डोसा सकाळच्या न्याहरीमध्ये तुम्ही बनवू शकता. तर पाहा कसा बनवावा सोया डोसा.

बेसन डोसा

झटपट तयार होणारा आणि टेस्टी बेसन डोसा कसा तयार करावा, पाहा रेसिपी.

नाचणीचा डोसा

नाचणी अनेक पौष्टिकतत्वांनी युक्त आहे. नाचणीचा डोसा हा न्याहरीसाठी उत्तम आहार आहे. विशेष म्हणजे हा डोसा बनविण्यासाठी याचे बॅटर रात्रभर भिजून...

सेट डोसा

डोसा न्याहरीसाठी उत्तम पदार्थ आहे. कर्नाटकात डोश्याचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. याच प्रकारातील एक सेट डोसा पाहा कसा बनवावा

गाजर डोसा

डोस्याचा वेगळा प्रकार ट्राय करायचा असेल तर गाजर डोसा नक्की ट्राय करा. पाहा कर्नाटकी पद्धतीचा डोसा कसा बनवावा.

मसाला रवा इडली

साऊथमध्ये सर्वांचा आवडता नाश्ता म्हणजे इडली. पण रोज त्याच त्याच प्रकारची इडली खाऊन कंटाळा आला असेल तर ही मसाला रवा इडली या वीकेंडला नक्की बनवा आणि...

ओट्स इडली

ओट्स किती पौष्टिक आहे हे आपणा सर्वांनाच माहित आहे. याच ओट्सपासून बनलेली इडली कशी बनवावी, पाहा रेसिपी.

हिरव्या मुगडाळीचा डोसा

हिरवी मुगडाळ आणि चन्याची डाळ वापरुन बनविलेला हा डोसा फारच चविष्ट लागतो. कर्नाटकात याला हेसरुबेले कडलेबे डोसा असे म्हणतात. पाहा रेसिपी.

रवा डोसा

डोसा हा मुळ उडपीचा पदार्थ आहे, दक्षिण भारतात डोस्याचे अनेक प्रकार आपल्याला चाखायला भेटतात. नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजीसोबत सर्व्ह केला जाणारा डोसा...

काकडीचा डोसा

उन्हाळ्याच्या दिवसात काकडी आपल्या शरीरासाठी फाारच फायदेशीर असते. त्यामुळेच आज वेगळी अशी रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ती म्हणजे काकडीचा डोसा....

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Dataओनियन उत्तप्पा दक्षिण भारतात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्याMore
नाचणीची भाकरी म्हणजेच रागी रोटी ही कर्नाटकात सकाळीMore
नीर डोसा ही प्रामुख्याने तामिळ, कर्नाटक येथील रेसिपी आहे.Moreदक्षिण भारतात साबुदाण्याच्या खिचडीला सब्बाक्कीMore
ओट्स आरोग्यासाठी खूपच लाभदायी असतात. न्याहरीसाठी ओट्सयुक्तMore
बीन्सच्या सीजनमध्ये अनेक विविध प्रकारचे डिश आपल्यालाMoreखूपच स्वादिष्ट आणि हेल्दी असे मसाला ओट्स ऑम्लेट कसेMore
झटपट तयार होणारा आणि हटके पद्धतीचा अंडा पराठा कसा तयारMore
सकाळी नाश्ता बनविण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तरMoreबोंडा सूप हे कर्नाटकात बनवले जाते. तुरडाळीच्या खास चवीने याMore