उडद वडे-सांबार

दक्षिण भारतात बनणारे सर्वात प्रसिद्ध वडे म्हणजे उडदाचे वडे. म्हणूनच आज घेऊन आलो आहोत उडद वडे आणि सांबार.

काळ्या चन्याची उसळ

दक्षिण भारतात उसळी वेगवेगळ्या प्रकारांनी बनवितात. खास गणपतीच्या दिवसात कढलेकाऊ ही उसळी बनविली जाते. तर पाहा रेसिपी.

लेमन राईस नुडल्स

सकाळच्या नाश्त्यासाठी आपण लेमन राईस नुडल्स बनवू शकतो. या पदार्थाला दक्षिणेकडे लेमन राईस शेविगे अथवा निम्मे अक्की शेविगे म्हणून ओळखले जाते. तर पाहा कसे...

नाचणीचा केक

नाचणीचे पीठ अत्यंत पौष्टिक असतात. नाश्त्यासाठी या पदार्थांचा आहारात वापर आरोग्यासाठी फारच लाभदायी असतो. नाचणीपासून अनेक पदार्थ बनविले जातात त्यातीलच...

अक्की रोटी

कर्नाटकात अनेक पद्धतीने अक्की रोटी बनविली जाते. त्यापैकी तांदळाचे पीठ आणि भिजलेल्या तांदळापासून बनविलेली अक्की रोटी जास्त पसंत केली जाते. तर पाहा कशी...

मदूरू वडे

दक्षिण भारतातील कर्नाटकमधील मद्दुर या शहराचे नाव या पदार्थाला देण्यात आले आहे. तुम्ही बंगळूरु-म्हैसूरदरम्यान प्रवासात असताना कोणत्याही ट्रेनमध्ये हे...

फणसाचे पकोडे

फणसाच्या या एका वेगळ्याच स्नॅक्स डिशचा तुम्ही गरमागरम चहाबरोबर आस्वाद घेऊ शकता. ही एक कर्नाटकी डिश असून हळसीना हन्नीम गरीगे या नावाने ओळखले जाते.

गोली भजी

कर्नाटकातील लोकांचे आवडते स्नॅक्स म्हणून गोलीभजी प्रसिद्ध आहे. पाहा टेस्टी गोलीभजी कसे बनवावे.

चिल्ड इंडियन उडॉन नुडल्स...

चिल्ड इंडियन उडॉन नुडल्स सॅलड कसे बनवावे, पाहा रेसिपी.

कोलीफ्लॉवर्स फ्लिटर्स

आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दाक्षिणात्य पद्धतीने कॉलीफ्लॉवर्स फ्लिटर्स बनविण्याची रेसिपी. पाहा आणि नक्की ट्राय करा.

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Dataहॉटेलमध्ये गेल्यावर सँडविचचे अनेक प्रकारMore
आजच्या रेसिपीत पाहा कसे बनवावे कॉर्न-मशरुमॉ सँडविच,Moreआपण चिली पनीर, चिली मशरुम तर खाल्लेच असेल. तर आज पाहा कसेMore
बेकरीमधील पफ सर्वांच्याच आवडीचा असतो. आता हाच एग पफ घरच्या घरीMore
भजी खासकरुन जर ती अंड्यांची असतील तर ती चविष्ट असणारच यातMore