काबुलीचन्याची भाजी

मँगलोरचे लोकप्रिय व्यंजन म्हणून काबुलीचन्याची भाजी प्रसिद्ध आहे. याला कर्नाटकात पुरी गशी असे म्हणतात. मुलांना लंचमध्ये देण्यासाठी ही डिश उत्तम आहे. तर...

चन्याच्या डाळीचा रस्सम

कर्नाटकातील सारु म्हणजे रस्सम होय. अनेक प्रकारांनी बनविण्यात येणारा रस्सम पचनाला हलका आणि चविष्ट असतोच. तर आज आपण पाहुया कसा बनवावा मोड आलेल्या...

झुणका

बेसनची ही भाजी चवीला अप्रतिम असते, झटपट तयार होणारे झुणका भाकरीबरोबर फारच छान लागते. पाहा कसे बनवावे रेसिपी.

डाळीचे सारण

दक्षिण भारतात सारु हा एक खास पदार्थ आहे. अनेक प्रकारे तसेच विविध पदार्थ वापरुन सारु म्हणजेच सारण तयार केले जाते. आज असेच डाळीचे सारण तुमच्यासाठी घेऊन...

मेथी-पालक-हरभरा डाळ

हरभरा डाळ, मेथी, पालक, सोयाची पाने वापरुन बनविलेल्या डिशला कर्नाटकात बासरु असे म्हणतात. भाताबरोबर ही डीश फार छान लागते.

शेंगदाण्याची चटणी

नारळ आणि शेंगदाण्यापासून बनविण्यात येणारी चटणी चवीला खूप स्वादिष्ट आहे. या चटणीला कर्नाटकात कडलेकाय चटणी म्हटले जाते.

कुळीथ-चण्याची आमटी

चणे आणि कुळीथ यात प्रोटीन आणि पोषणतत्वांचे प्रमाण मुबलक असते. केवळ पोषकतत्वेच नाही तर चवीलाही ते खूप छान लागतात. पोटाच्या समस्या आणि अ‌ॅसिडीटी दूर...

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Dataमशरुम-मटार करी ही डिश कशी बनवावी पाहा रेसिपी.अनेक भाज्यांचा समावेश असलेली ही डिश परिपूर्णMore
धावपळीच्या या युगात पोषण तत्वांनी युक्त आहारMore
व्हिटामिन 'ए' ने युक्त गाजर हा डोळ्यांसाठी आणिMoreबटाट्याचे पदार्थ सर्वांनाच आवडतात. त्यात बटाटाMore
लिंबाची आंबट चव सर्वांनाच आवडेल असे नाही. पण कर्नाटकीMore
दक्षिण भारतात लोणच्याचे अनेक प्रकार मिळतात.Moreमशरुम हा एक पौष्टिक पदार्थ आहे. त्यातील मिनरल्स आणिMore
कर्नाटकातील पारंपरिक पद्धतीने बनविला जाणारा हा वांगीभात नक्कीMore
दक्षिण भारतात कडिपत्ता टाकल्याशिवाय कोणताही पदार्थMore