शेवयांची खीर

घरच्या घरी स्वादिष्ट शेवयांची खीर बनवायची सोपी रेसिपी.

रव्याचे लाडू

लाडू बनविणे खूप मेहनतीचे काम आहे असा बऱ्याच जणांचा समज आहे. पण आज आपण इथे झटपट रव्याचे लाडू कसे तयार करावे, हे पाहणार आहोत.

पंचखाद्य

खासकरुन, कर्नाटकातील बेळगाव येथे गणेशोत्सवात हमखास नैवैद्य म्हणून बनविला जाणारे पंचखाद्य बनविण्यास अत्यंत सोपे आहे. या गणेशोत्सवात नक्की करुन पाहावा,...

केळी बन्स

गणपती आले की रोज त्यांच्या प्रसादासाठी कोणती डिश बनवावी असा प्रश्न आपल्याला पडतोच. अशावेळी केळी बन्स आपल्याला एक चांगला पर्याय ठरु शकतो. तर पाहा कसे...

श्रीखंड

गोड पदार्थांमध्ये सर्वात सोपा आणि कमी वेळेत तयार होणारा पदार्थ म्हणजे केशर वेलदोडे श्रीखंड होय. हे तुम्ही गरम-गरम पुरीसोबत खाऊ शकता.

अनारसे

दिवाळीच्या फराळात अनारसे हे हवेच. हा पदार्थ बनविण्यास थोडा जास्त वेळ खर्च करावा लागतो. आज उत्तम अनारसे कसे बनवायचे याची रेसिपी दिवाळी फराळ विशेषमध्ये...

सुकरुंडे

सुकरुंडे हा मुळचा बेळगावचा पदार्थ आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या पाककलेचा येथील पदार्थांवर प्रभाव आहे. सुकरुंडे हा पदार्थ साजुक तुपाबरोबर खाण्यास अतिशय...

पंचखाद्याचे मोदक

नेहमीप्रमाणे तळलेले मोदक बनविण्यापेक्षा उकडलेले हे पंचखाद्याचे मोदक खूप चविष्ट लागतात. तर बाप्पाच्या प्रसादासाठी नक्की बनवा पंचखाद्याचे मोदक

केळीचा शिरा

गोडप्रेमींना शिरा अतिशय प्रिय असतो. त्यात केळीच्या फ्लेवरचा शिरा तर तुम्हाला नक्कीच आवडेल. पाहा कसा बनवावा केळीचा शिरा.

गोडाचा शिरा

सणावाराला किंवा सकाळच्या नाश्त्यालाही अनेक जण गोडाचा शिरा खाणे पसंत करतात. पाहा कसा बनवावा गोडाचा शिरा.

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Dataimage
क्वचितच एखादा व्यक्ती असेल ज्याला केक आवडत नाही.Moreimage
हलव्याचे नाव जरी एखाद्याने घेतले तर लगेच हलवाप्रेमींच्याMore
image
कॅरॅमल पुडींग हा एक पारंपारिक गोड पदार्थ आहे. अत्यंत सोपीMore
image
भोपळ्याचा हलवा बनविण्यासाठी पिवळया भोपळयाचा वापर केलाMoreimage
पपईचा हलवा कसा बनवावा याची रेसिपी खास तुमच्यासाठीimage
गोड रव्याचा शिरा आणि त्याला वापरुन बनविलेली सांज्याचीMore
image
ब्रेड हा एक असा पदार्थ आहे ज्यापासून तुम्ही अनेकMore
image
लहान काय किंवा मोठे काय... केक हा सर्वांच्याच आवडीचाMore