चिकन टिक्का इंडियाना

एका निवांत संध्याकाळी आपल्या बाल्कनीत बसून स्नॅक्स खाणे कोणाला नाही आवडत. त्यातच जर ती डिश चिकनची असेल तर मग विचारालाच नको. तर पाहा कशी बनवावे चिकन...

चिकन धनशाक विथ ब्राऊन...

मुळात एक पारसी डिश असलेली ही डिश आहे. या डिशमध्ये आपण ब्राऊन भात धनशाक चिकनबरोबर बनविणार आहोत. तर पाहा कशी बनवावी ही रेसिपी.

चिकन मालवणी सुका

नेहमीचेच चिकन, पण ते एकाच ठराविक पद्धतीने म्हणजेच मसाला लावून त्याची ग्रेवी बनविणे या प्रकाराचा आपल्याला कंटाळा आला असेल, तर आजच बनवून पाहा मालवणी...

चिकन मसाला फ्राय

चिकन मसाला फ्राय बनविण्यास सोपी आणि लगेचच तयार होणारी डिश आहे. यातील चिकन सुके असले तरी ते आपण पोळी अथवा भाताबरोबर खाऊ शकतो.

नारळाच्या दुधातील चिकन...

बेसन आणि नारळाच्या दूधाचा वापर ही चिकन करी बनविण्यासाठी करण्यात येते. नारळाच्या दुधामुळे या डिशला एक कोकणी टच आला आहे. पाहा ही खास महाराष्ट्रीयन...

चिकन कालवणी

चिकन कालवणी तयार करण्यासाठी खास कालवणी मसाला तयार केला जातो जो तुम्ही काही मिनिटातच तयार करु शकता. नारळाच्या चवीमुळे ही डिश फारच छान लागते. पाहा कसे...

चिकन आमसुली

नावावरुनच कळून आले असेल की या रेसिपीमध्ये आपण चिकनसोबत आमसुलचा वापर करणार आहोत. ही कोल्हापूरची ही प्रसिद्ध डिश आहे. पाहा कसे बनवावे चिकन आमसुली.

चिकन लिव्हर मसाला

चिकनचा एक वेगळा प्रकार ट्राय करायचा असेल तर आजच बनवा चिकन लिव्हर मसाला.

चिकन करी

खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने बनविली जाणारी चिकन करीची रेसिपी.

चिकन मसाला

अतिशय कमी साहित्यात तयार होणारी टेस्टी महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन मसाला रेसिपी कशी बनवावी, पाहा आणि या वीकेंडला नक्की बनवा.

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Dataमहाराष्ट्रीयन पद्धतीने अंडा करी कशी बनवावी पाहा रेसिपी.
नावावरुनच लक्षात आले असेल की हे आम्लेट अनेकMore
अंडा हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही पदार्ताबरोबरMoreजिताडा फिशचे कालवण महाराष्ट्रीयन पद्धतीने कसे बनवावे, पाहाMore
आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्पेशल फिश डिश रोहु फिशMore
खास महाराष्ट्रीयन पद्धतीने बनविली जाणारी सावजी फिशMoreनावावरुनच कळून येत आहे की आज आपण मटणाची सुकी भाजी बनविणारMore
मटण बनवायचे असेल तर त्यामध्ये खोबरे, कांद्याची पेस्टMore
मटणाची ही आगळीवेगळी रेसिपी दिसायलाही छान आणि चवीलाची फारचMoreविविध प्रकारचे मासे खाणाऱ्यांची आवड असणाऱ्यांनी एकदातरीMore
कैरीची आंबट चव आणि मसालेदार सुकट या डिशला स्पेशल बनवतो.More
वांगे घालून केलेली सुकटची भााजी पाहताच क्षणी तुमच्या तोंडालाMoreप्रोटीन आणि कोलेस्टेरॉलने युक्त असलेल्या कोळंबीचा रस्साMore