मटण सुका

नावावरुनच कळून येत आहे की आज आपण मटणाची सुकी भाजी बनविणार आहोत. पाहा झटपट तयार होणारी आणि चविष्ट मटण सुका रेसिपी कशी बनवावी.

बीन वाटणाचे मटण

मटण बनवायचे असेल तर त्यामध्ये खोबरे, कांद्याची पेस्ट आपण वापरतोच. पण याशिवायही आपण चविष्ट मटण बनवून शकतो. कोणतेही वाटण न लावता बनविण्यात आलेली ही मटण...

हिरवे मटण

मटणाची ही आगळीवेगळी रेसिपी दिसायलाही छान आणि चवीलाची फारच रुचकर आहे. पाहा कसे बनवावे हिरवे मटण.

मटण बारामती

मटण बारामती.. नावावरुन वाटते हे कुठल्या एका गावाचे नाव या मटणाला दिलेले आहे. पण तसे नाही. हया मटणात वेगवेगळे बारा मसाले वापरण्यात आलेले असल्याने याला...

हिरव्या मसाल्यातील मटण

'काय नेहमी नेहमी तेच बनवतेस' असा शेरा बऱ्याच गृहिणींना स्वयंपाकाच्या बाबतीत ऐकायला मिळतो. त्यात जर कोणता मांसाहारी पदार्थ असेल तर हे हमखास होतेच. जर...

मटण मसाला करी

घरी अचानक पाहुणे आले की त्यांना खूश करण्यासाठी आपण बरेचदा मांसाहारी बेताचे प्लानिंग करतो. पण कमी वेळात चांगला मांसाहारी पदार्थ बनणे थोडे जिकरीचे काम...

मालवणी मटण

मालवणी पद्धतीने मटण कसे बनवावे पाहा रेसिपी.

काळे सुके मटण

काळे सुके मटण ही रेसिपी तुम्ही स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता किंवा ज्वारी,ब बाजरीच्या भाकरीबरोबरही सर्व्ह करु शकता. पाहा खास रेसिपी

मटण रस्सा

कोल्हापूरचा झणझणीत मटण रस्सा कसा बनवावा याची रेसिपी खास तुमच्यासाठी.

वऱ्हाडी मटण

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मटणाची डिश म्हणजे वऱ्हाडी मटण करी. यात वापरलेला खास कोल्हापूरी मसाला त्याची लज्जत फारच वाढवितो. पाहा खास रेसिपी.

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Dataimage
महाराष्ट्रीयन पद्धतीने अंडा करी कशी बनवावी पाहा रेसिपी.
image
नावावरुनच लक्षात आले असेल की हे आम्लेट अनेकMore
image
अंडा हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही पदार्ताबरोबरMoreजिताडा फिशचे कालवण महाराष्ट्रीयन पद्धतीने कसे बनवावे, पाहाMore
image
आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्पेशल फिश डिश रोहु फिशMore
image
खास महाराष्ट्रीयन पद्धतीने बनविली जाणारी सावजी फिशMoreimage
एका निवांत संध्याकाळी आपल्या बाल्कनीत बसून स्नॅक्सMore
image
मुळात एक पारसी डिश असलेली ही डिश आहे. याMore
image
नेहमीचेच चिकन, पण ते एकाच ठराविक पद्धतीने म्हणजेचMoreimage
विविध प्रकारचे मासे खाणाऱ्यांची आवड असणाऱ्यांनी एकदातरीMore
image
कैरीची आंबट चव आणि मसालेदार सुकट या डिशला स्पेशल बनवतो.More
image
वांगे घालून केलेली सुकटची भााजी पाहताच क्षणी तुमच्या तोंडालाMoreप्रोटीन आणि कोलेस्टेरॉलने युक्त असलेल्या कोळंबीचा रस्साMore