तुम्ही इथे आहात: होमMoreउत्तर भारतीय
Mohan Mass
मटणची भाजी करण्याचे अनेक प्रकार आहेत पण जर मटणाची एादी हटके रेसिपी खाण्याची इच्छा असेल तर मोहन मासची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करायला हवी
murg mutanjan
मुर्ग मुटंजन एक खूप स्वादिष्ट रेसिपी आहे. ही रेसिपी भात आणि चिकनचे एक खास मिश्रण आहे. जे चटपटीत असण्यासोबतच गोडही लागते. या डिशला काश्मीरमध्ये खास पसंत केले जाते. तर पाहूया कसे बनवावे मुर्ग मुटंजन
mutton rogan josh
मटण रोगन जोश पर्शिअन मांसाहारी रेसिपी आहे. ही एक काश्मिरी डिश आहे पण रोगन हा पारशी शब्द या डिशला जोडला गेला आहे. रोगनचा अर्थ तेल आणि जोश म्हणजेच हे बनवतांना जास्त आचेवर तेलात बनवले जाते. खासकरुन याला भाताबरोबर खाल्ले जाते. पाहा कसे बनवावे मटण रोगन जोश
raan
जगभरात भारत त्याच्या वैशिष्टयपूर्ण मसालेदार व्यंजनासाठी प्रसिद्ध आघे. रानसुद्धा त्यापैकीच एक आहे. मटण तंगडीपासून बनवले जाणारे स्वादिष्ट रान कसे बनवावे पाहा त्याची रेसिपी
rista
काश्मिरी व्यंजन चवदार आणि जेवणाचा येणारा अनोखा सुगंध यासाठी फार प्रसिद्ध आहे. लाल ग्रेवी मध्ये बनवलेले मटण म्हणजेच मीट बॉल जीरा राईस आणि नानसोबत छान लागतात. रिस्ता मटण बॉलला ग्रेवीमध्ये उकळून बनवले जाते.
नॉर्थ इंडियन लोकांची आवडती काश्मिरी मशरुम रेसिपी. कमी वेळात More
बटाटे-मंगोडीची भाजी ही राजस्थान येथील खास डिश आहे. मंगोडी अनेक More
मुर्ग मुटंजन एक खूप स्वादिष्ट रेसिपी आहे. ही रेसिपी भात आणि More
राजस्थानमधील मांसाहारीप्रेमी लाल मास खूप चवीने खातात. ही डिश More


काश्मिरी मटण रिस्ताराजस्थान स्पेशल लसुणची चटणी


लोकप्रिय रेसिपी

No Data
No Data