तुम्ही इथे आहात: होमMoreतामिळ
chocolate grape shake
द्राक्षे आणि चॉकलेट हे दोन्ही जर आपणास आवडत असतील तर हा शेक खास तुमच्यासाठी आहे असे समजा. चॉकलेटप्रेमींसाठी बनविलेले खास चॉकलेट ग्रेप शेक कसा बनवावा यासाठी पाहा हा व्हिडिओ.
Buttermilk Sambar
सांबर तसा अनेक पद्धतींनी बनविला जातो. ताकातील सांबर म्हणजेच बटरमिल्क सांबार ही एक प्रसिद्ध डिश आहे. तर पाहा कसा बनवावा बटरमिल्क सांबर
chettinad fish curry
चेट्टीनाड मसाल्यासोबत बनविण्यात येणारी फिश करी तामिळनाडूतील एक आवडता पदार्थ आहे. तर पाहा कशी बनवावी ही रेसिपी
Amaranth Fry With Egg
राजगिऱ्याच्या भाजीमध्ये फायबर, मिनरल्स आणि प्रोटीनचे पुरेसे प्रमाण असते. त्यातच या भााजीत अंड्याचा समावेश असल्याने त्यातील पोषणमुल्यांचे प्रमाण अजूनही वाढते. चपाती तसेच भाताबरोबर ही भाजी छान लागते. पाहा रेसिपी
Avocado Milk Shake
अवोकॅडो हे फळ प्रोटीनने युक्त असते. कोलेस्टेरॉल, रक्तदाब कमी करण्यासाठी तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधरवण्यासाठी हे फळ फार मदत करते. थकवा घालविण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी नक्की करुन पाहा अवोकॅडोचा मिल्क शेक.
सांबर तसा अनेक पद्धतींनी बनविला जातो. ताकातील सांबर म्हणजेच More
चेट्टीनाड मसाल्यासोबत बनविण्यात येणारी फिश करी तामिळनाडूतील एक More
अवोकॅडो हे फळ प्रोटीनने युक्त असते. कोलेस्टेरॉल, रक्तदाब कमी More
राजगिऱ्याच्या भाजीमध्ये फायबर, मिनरल्स आणि प्रोटीनचे पुरेसे More


अंडे-राजगिऱ्याची भाजीअवोकॅडो मिल्क शेक


लोकप्रिय रेसिपी

No Data
No Data